"गाथा महाराष्ट्राची" मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत!
ही वेबसाइट महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, सण, देवी–देवतांची पूजा, ग्रामीण प्रथा, खाद्यसंस्कृती आणि लोकपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृतीला आधुनिक डिजिटल जगात योग्य स्वरूपात मांडणे.
वाचकांना अचूक, स्वच्छ आणि सोप्या भाषेत माहिती देणे.
प्रत्येक सणाची कथा, अर्थ आणि आजच्या काळातील महत्त्व
रिसर्च आधारित, ओरिजिनल आणि सविस्तर ब्लॉग
मराठी संस्कृतीप्रती ओढ आणि प्रेम
ग्रामीण–शहरी परंपरांचा सुंदर मेळ
"गाथा महाराष्ट्राची" वर आलेल्या प्रत्येक वाचकाचे आम्ही मनापासून आभार मानतो. तुमचे प्रेम आणि साथ आम्हाला नवे लेख तयार करण्याची प्रेरणा देते.
चला, एकत्र बघुया — बघत राहावं असं महाराष्ट्र! 🚩